Income Tax Calculator F Y 2024-25

Income Tax Calculator F Y 2024-25 : फक्त एका मिनिटात काढा तुमचा Income tax

शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या नियोक्त्याकडे आयकर विवरणपत्र सादर करावे लागते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात वेतनातून आयकर कपात केली जाते. Income Tax Calculator F Y 2024-25 च्या मदतीने तुम्हाला यावर्षी किती आयकर द्यावा लागेल तसेच कोणती tax regime तुम्हाला फायदेशीर राहील, हे जाणून घेता येते. तसेच आयकर कमी करण्यासाठी गुंतवणूक करणे फायद्याचे राहील की नाही […]

Income Tax Calculator F Y 2024-25 : फक्त एका मिनिटात काढा तुमचा Income tax Read More »

health insurance checklist

Health Insurance Checklist : आरोग्य विमा घेताना आवर्जून पाहाव्या या 12 बाबी

सध्या भारतात Health Insurance देणाऱ्या 30 कंपन्या आहेत. या कंपन्यांचे शेकडो plans उपलब्ध आहेत, त्यामुळे साहजिकच नवीन व्यक्ती Health Insurance Policy घेताना गोंधळून जातो आणि सहजच एक प्रश्न हमखास विचारतो, “सर्वात चांगली Health Insurance Policy  कोणती ?” फक्त एका पॉलिसीचे नाव सांगून या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. परंतु चांगल्या Health Insurance Policy ची वैशिष्ट्ये

Health Insurance Checklist : आरोग्य विमा घेताना आवर्जून पाहाव्या या 12 बाबी Read More »

Group Personal Accident Insurance

Group Personal Accident Insurance : 15 लाखाचा पोस्टाचा अपघात विमा केवळ वार्षिक 755 रुपयात

Group Personal Accident Insurance प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. कारण अपघात हा अनपेक्षितपणेच घडत असतो. बरेचदा दुसऱ्यांच्या चुकीमुळे अपघात घडल्याच्या घटना घडत असतात. पोलिसांच्या दंडाच्या भीतीने बरेच लोक इच्छा नसतानाही आपल्या वाहनांचा विमा काढतात. परंतु आपले जीवन अमूल्य असूनही आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये वैयक्तिक विम्याविषयी (Term Insurance, Health Insurance, Accident Insurance) कमालीचे औदासिन्य दिसून येते. आज आपण

Group Personal Accident Insurance : 15 लाखाचा पोस्टाचा अपघात विमा केवळ वार्षिक 755 रुपयात Read More »

Present Value Calculator Marathi : भविष्यात मिळणाऱ्या पैशाचे सध्याचे मूल्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त Calculator

Present Value Calculator Marathi Present Value Calculator Marathi ने आपण भविष्यात मिळणाऱ्या कोणत्याही रकमेचे सध्याचे मूल्य जाणून घेऊ शकतो. सगळ्याच गुंतवणूक योजनांमध्ये आपल्याला भविष्यात मिळणारी रक्कम सांगितली जाते. आजच्या घडीला जरी ही रक्कम खूप मोठी वाटत असली तरी 25 – 30 वर्षानंतर हीच रक्कम तुम्हाला तेवढी मोठी वाटणार नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे महागाईचा वाढत

Present Value Calculator Marathi : भविष्यात मिळणाऱ्या पैशाचे सध्याचे मूल्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त Calculator Read More »

sebi investor certification examination

SEBI Investor Certification Examination – 2024 कोणी कशी व का द्यावी ?

शेअर बाजारात पाऊल टाकण्यापूर्वी त्याविषयी आवश्यक ती माहिती गुंतवणूकदारांना असावी या उद्देशाने सेबीने SEBI Investor Certification Examination सुरु केलेली आहे. भारतातील आर्थिक बाजारामध्ये मुख्यत्वे शेअर बाजारामध्ये कोरोनानंतर नवीन डिमॅट खात्यांची संख्या तसेच mutual fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शेअर बाजार सेबी ( Securities and Exchange Board of India )  द्वारे नियंत्रित

SEBI Investor Certification Examination – 2024 कोणी कशी व का द्यावी ? Read More »

9 वर्षांनी PLI Surrender करुन मी चूक तर केली नाही ना?

9 वर्षांपासून नियमित सुरु असलेली PLI Surrender करुन मी चूक केली का? या प्रश्नाचे उत्तर हा लेख वाचल्यानंतर तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. इयत्ता 9 वी पासून सध्या आर्थिक शिक्षणाची तोंडओळख करून देण्यास सुरूवात झाली आहे. पाच सात वर्षाआधी शालेय शिक्षण आणि आर्थिक शिक्षण याचा काडीचाही संबंध नव्हता. त्यामुळे व्यक्ती कमावती झाल्यावर पहिल्या दिवसापासून पगार/

9 वर्षांनी PLI Surrender करुन मी चूक तर केली नाही ना? Read More »

Form 10E Income Tax Calculator

Form 10E Income Tax Calculator : वेतन आयोगाच्या थकबाकीमुळे वाढलेला Income Tax इतका होईल कमी

  DCPS धारकांसाठी Calculator सदर Form 10E Income Tax Calculator फक्त सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी वापरता येईल. मागील आर्थिक वर्षातील वेतन / वेतनाचा काही भाग चालू आर्थिक वर्षात मिळाला तर त्याला आपण थकबाकी मिळाली असे म्हणतो. ही थकबाकी चालू वर्षात मिळाल्यामुळे चालू वर्षीचे एकूण उत्पन्न वाढते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात Income Tax सुध्दा वाढतो. ही

Form 10E Income Tax Calculator : वेतन आयोगाच्या थकबाकीमुळे वाढलेला Income Tax इतका होईल कमी Read More »

Income Tax Calculator FY 2023-24

Income Tax Calculator FY 2023-24 एका मिनिटात काढा तुमचा Income Tax

Income Tax Calculator FY 2023-24 सदर Income Tax Calculator FY 2023-24 च्या मदतीने 60 वर्षांखालील शासकीय कर्मचारी सहजरीत्या आपला Income Tax काढू शकतात. एवढेच नव्हे तर Old Tax Regime Vs New Tax Regime मधील फरक सुद्धा काढू शकतात. Income Tax Calculator FY 2023-24 चा वापर कसा करावा ? हे  Income Tax Calculator FY 2023-24 सर्वाना

Income Tax Calculator FY 2023-24 एका मिनिटात काढा तुमचा Income Tax Read More »

HRA Calculator ने जाणून घ्या करमुक्त घरभाडे भत्ता

आयकर कायद्याच्या Old Tax Regime नुसार घरभाडे भत्ता हा पूर्णतः किंवा अंशतः करमुक्त आहे. घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक घटक आहे. बऱ्याच लोकांचा समज आहे की पगारात मिळणारा घरभाडे भत्ता हा पूर्णपणे करमुक्त आहे. पण हे खरे नाही. घरभाडे भत्ता करमुक्त आहे की नाही ? किती घरभाडे भत्ता करमुक्त आहे ? हे जाणून घेण्यासाठी

HRA Calculator ने जाणून घ्या करमुक्त घरभाडे भत्ता Read More »

Old vs New Tax Regime: which is better?

Old Vs New Tax Regime : 2024 मध्ये फायद्याची कोणती?

सध्या भारतात Old Vs New Tax Regime या दोन करव्यवस्था अस्तित्वात आहेत. तरीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहसा फेब्रुवारी महिन्याचा पूर्ण पगार मिळणे दुर्लभ झाले आहे. बऱ्याच लोकांच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्याच्या पगाराची 50% पेक्षा जास्त रक्कम इन्कम टॅक्स मध्ये कपात होते . अर्थातच आपले योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे हे घडते, हे आपण मान्य करायला पाहिजे. दरवर्षी

Old Vs New Tax Regime : 2024 मध्ये फायद्याची कोणती? Read More »

Scroll to Top