आयकर कायद्याच्या Old Tax Regime नुसार घरभाडे भत्ता हा पूर्णतः किंवा अंशतः करमुक्त आहे. घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक घटक आहे. बऱ्याच लोकांचा समज आहे की पगारात मिळणारा घरभाडे भत्ता हा पूर्णपणे करमुक्त आहे. पण हे खरे नाही. घरभाडे भत्ता करमुक्त आहे की नाही ? किती घरभाडे भत्ता करमुक्त आहे ? हे जाणून घेण्यासाठी खालील HRA Calculator चा वापर करून बघा.
HRA Calculator – घरभाडे भत्ता सूट Calculator