SIP Calculator
सदर SIP Calculator दरमहा केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा अपेक्षित परतावा जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला खालील ३ बाबीची माहिती भरावी लागेल.
१. मासिक गुंतवणूक
२. अपेक्षित परतावा दर
३. गुंतवणूक कालावधी
SBI Mutual fund मध्ये गुंतवणूक सुरु करण्यासाठी लिंक : SBI MUTUAL FUND
Mutual Fund गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा.