Health Insurance Checklist : आरोग्य विमा घेताना आवर्जून पाहाव्या या 12 बाबी
सध्या भारतात Health Insurance देणाऱ्या 30 कंपन्या आहेत. या कंपन्यांचे शेकडो plans उपलब्ध आहेत, त्यामुळे साहजिकच नवीन व्यक्ती Health Insurance Policy घेताना गोंधळून जातो आणि सहजच एक प्रश्न हमखास विचारतो, “सर्वात चांगली Health Insurance Policy कोणती ?” फक्त एका पॉलिसीचे नाव सांगून या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. परंतु चांगल्या Health Insurance Policy ची वैशिष्ट्ये […]
Health Insurance Checklist : आरोग्य विमा घेताना आवर्जून पाहाव्या या 12 बाबी Read More »