आर्थिक नियोजन करताना लक्षात ठेवा 6 महत्त्वाचे मुद्दे
आपल्यापैकी बऱ्याच लोकांची दिनचर्या म्हणजे दररोज आठ ते दहा तास काम करणे, कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवणे अशीच असते. महिनाभरातील सर्व खर्च आपण रोखीने किंवा उधारीवर भागवत असतो. दरमहा पगार मिळणाऱ्यांच्या बाबतीत मग ते सरकारी नोकर असो किंवा खाजगी कंपनीतील कामगार, महिना संपताच पगार केव्हा होणार याची काळजी लागून राहते. पगाराचा दिवस जरी आनंदात जात […]
आर्थिक नियोजन करताना लक्षात ठेवा 6 महत्त्वाचे मुद्दे Read More »